प्रतिबंधात्मक कारवाई महसूल-पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे राबवावी – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. तथापि, ही कारवाई करतांना महसूल आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाच्या प्रतिबंधात्मक कारवाईचा आढावा घेण्यासाठी महसूल व … Continue reading प्रतिबंधात्मक कारवाई महसूल-पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे राबवावी – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed